News & Updates

Page No: 1

Published In: Facebook Page

News Date: 07-Aug-2019

सुषमाजी स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 
सुषमाजी स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! चिरंजीव करण दर्डा यांच्या लग्नाच्या वरातीत 2 डिसेंबर 2007 रोजी त्या आवर्जून सहभागी होत्या. दर्डा कुटुंब आणि सुषमा स्वराज यांचे कौटुंबिक संबंध होते. 1977 साली अवघ्या 25 व्या वर्षी हरियाणा सरकारमध्ये त्या मंत्री झाल्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि केंद्रात विविध खात्यांच्या मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या निधनाने देश एका धडाडीच्या नेतृत्वाला मुकला आहे
Web Statistics